Career Strategy
कारकीर्द रणनीती
"Think Big, Start Small, Take Action"
तुमच्या कारकीर्देच्या प्रवासाची आखणी
नमस्कार, भविष्यातील नेत्यांनो!
तुमचं स्वागत आहे या विशेष संवादात. एक गोष्ट लक्षात ठेवा यशस्वी कारकीर्द सापडत नाही, ती तयार करावी लागते. त्यासाठी हवी असते एक दृष्टी, एक योजना, आणि सुरुवात करण्याची धमक.
"मोठा विचार करा, छोट्या कामांपासून सुरुवात करा, आणि कृतीस सुरुवात करा." हाच आमच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य आधार आहे.
आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो, की तुम्ही स्वत:चा व्यवसाय किंवा नोकरी करू शकता याबद्दल मोठं स्वप्न बघा.
त्या स्वप्नाला छोट्या पायऱ्यांनी एका व्यावहारिक योजनेत रूपांतरीत करा आणि मग ती योजना कृतीत आणण्यास सुरुवात करा.
हजारो मैलांचा प्रवास एकाच पाऊलाने सुरू होतो.
चला, आजच ते पाऊल एकत्र उचलूया.
तुमचं भविष्य हे नशिबाचा खेळ नसून, तुमच्या निवडीचा विषय आहे.
चला, सुरुवात करूया:
१. मोठा विचार करा – स्वप्नं मोठी पहा, आपले Vision ठरवा.
२. छोट्या गोष्टीं पासून नियोजन करा – मोठ्या लक्ष्याला छोट्या पायऱ्यांमध्ये विभागा.
३. कृती करा – फक्त योजना करून थांबू नका, कृतीस सुरुवात करा, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा.
आजच एक छोटं पाऊल उचला.
सातत्य ठेवा — आणि तुमची कारकीर्द तुमच्याच हाताने घडवा.
चला, आपण सुरु करूया.
तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा!
Dr.Umesh Tajane
Career Strategy for Students
"Think Big, Start Small, Take Action"
Designing Your Career Journey.
Hello future leaders, welcome.
A successful career is not found—it is built. It requires a vision, a plan, and the courage to begin.
This is the core of our philosophy: "Think Big, Start Small, Take Action."
We will encourage you to dream big about the impact you wish to make on the world.
Then, we will prepare you to turn that vision into a practical plan, starting with one small step.
A journey of a thousand miles begins with a single step. Let's take that step together.
Your future is not a game of chance, but a matter of your choices. Let's begin.
Think Big : Set a vision. Dream big.
Start Small with Planning : Break down big goals into small steps.
Take Action : Stop just planning and start acting.
Action: Take one small step today. Stay consistent.

Good information thanks sir
ReplyDelete