22) जाहिरात दिनांक: 01/08/25
एकूण: 10277 जागा
IBPS Clerk Bharti 2025 Details:
The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has released an official notification for the recruitment of 10277 Customer Service Associates posts. Candidates with Any Graduate Can Apply Online. Eligible candidates can apply online through the link given below. The last date to submit the online application form is 21 August 2025.
IBPS Clerk Vacancy 2025
पद क्रमांक पदाचे नाव जागा
1 लिपिक / Clerk 10277
Educational Qualification For IBPS Clerk Recruitment 2025
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे. / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
Eligibility Criteria For IBPS CRP Clerk Bharti 2025
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी, 20 ते 28 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क (Fees): General/OBC: 850/- रुपये [SC/ST/PWD/ExSM: 175/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
पूर्व परीक्षा : ऑक्टोबर 2025
PET : सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2025
Official Site : www.ibps.in
How to Apply IBPS Clerk Online Form 2025 :
• या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsreg.ibps.in/crpcsaxvjl25/ या वेबसाईट करायचा आहे.
• अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
• ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025 आहे.
• सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
• अधिक माहिती www.ibps.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Nice Information.
ReplyDeleteNice information.
ReplyDeleteHelpfull information
ReplyDeleteNice information
ReplyDelete