34) 169 जागां पुणे महानगरपालिका दिनांक: 13/08/25
पुणे महानगरपालिका [Pune Municipal
Corporation] मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3) पदांच्या 113
169 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात
येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 फेब्रुवारी 2024 (11:59 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
महानगरपालिकेतील नोकऱ्या
- आरक्षणातील दावा बदलण्यासाठीचा कालावधी: 13
ते 30 ऑगस्ट 2025
एकूण: 113 169
जागा
Pune
Mahanagarpalika Bharti 2024 Details:
Pune Mahanagarpalika Vacancy 2024
|
पदांचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
जागा |
|
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3) / Junior Engineer (Civil)
(Grade-3) पुणे महानगरपालिका भरती |
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल
इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी) |
|
Eligibility Criteria For PMC Notification 2024
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ
जाहिरात वाचावी.
पुणे नोकरी माहिती
वयाची अट : 05 फेब्रुवारी 2024 रोजी, 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय - 05 वर्षे
सूट]
शुल्क (Fee): खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
नोकरीच्या संधी
शुद्धीपत्रक (Corrigendum)
: येथे क्लिक करा
आरक्षणातील दावा बदलण्यासाठीचा
कालावधी: 13 ते 30
ऑगस्ट 2025
Official Site : www.pmc.gov.in
How to Apply For PMC Jobs 2024 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/ या वेबसाईट वर करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05
फेब्रुवारी 2024 (11:59
PM) आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी
कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.pmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment