41) 1618 जागा Maharashtra Public Service Commission
जाहिरात
दिनांक: 21/08/25
महाराष्ट्र
लोकसेवा Maharashtra Public Service Commission आयोगामार्फत
विविध पदांच्या 1618 जागांसाठी
पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 ऑगस्ट
2025 25 ऑगस्ट 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा आणि मागील वर्षांच्या
परीक्षेचे
नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा
संयुक्त पूर्व परीक्षा 2025
MPSC Vacancy 2025
|
पद क्रमांक |
पदांचे नाव |
विभाग |
जागा |
|
1 |
उद्योग निरीक्षक / General Administration Department |
उद्योग ऊर्जा व कामगार विभाग / State Services Group-A and
Group-B |
39 |
|
2 |
कर सहायक / Revenue and Forest Department |
वित्त विभाग / Maharashtra Forest Service,
Group-A and Group-B |
482 |
|
3 |
तांत्रिक सहायक / Department of Soil and Water
Conservation |
वित्त विभाग / Maharashtra Civil Engineering
Services Group-A and Group-B |
09 |
|
4 |
बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई
यांचे कार्यालय / Agricultural Services |
विधी व न्याय विभाग / Maharashtra Agricultural Service
Group-A and Group-B |
17 |
|
5 |
लिपिक-टंकलेखक / Revenue and Forest Department |
मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य
शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये / Maharashtra Forest Service, Group-A and
Group-B |
1071 |
Educational Qualification For
MPSC Group C Recruitment 2025
|
पद क्रमांक |
शैक्षणिक पात्रता |
|
1 |
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी |
|
2 |
(i) पदवीधर (ii) मराठी
टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
|
3 |
पदवीधर |
|
4 |
(i) पदवीधर (ii) मराठी
टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
|
5 |
(i) पदवीधर (ii) मराठी
टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. |
Eligibility Criteria For MPSC
Group C Exam Notification 2025
सूचना
- सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची
अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी, 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ - 05 वर्षे सूट]
शुल्क
(Fee)
: खुला प्रवर्ग: 544/- रुपये.
[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 344/- रुपये.]
नोकरी
ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा
केंद्र: अमरावती, छत्रपती
संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे.
वेतनमान
(Pay
Scale) :नियमानुसार
मुख्य
परीक्षा: 21 सप्टेंबर 2025
ऑनलाईन
(Apply
Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात
(Notification
PDF) : येथे
क्लिक करा
शुद्धीपत्रक
(Corrigendum)
: येथे
क्लिक करा
Official Site : www.mpsc.gov.in
How to Apply For MPSC Group C
Online Form 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक
22 ऑगस्ट 202525 ऑगस्ट 2025 आहे. - सविस्तर माहितीसाठी व अर्ज
करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.mpsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment