ऑफिसर (AO) पदांच्या 550 जागां जाहिरात दिनांक: 08/08/25
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी
लिमिटेड [The
New India Assurance Co. Limited] मध्ये एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) पदांच्या 550 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज
करण्याचा अंतिम दिनांक 30 ऑगस्ट 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 550 जागा
NIACL Recruitment
2025 Details:
The New India Assurance Company Ltd., a leading Public
Sector General Insurance Company, invites applications for recruitment of 550
Officers. Candidates with Any Graduate or Post graduate can apply
online. Candidates should apply through On-line mode only
i.e. through NIACL website, ibpsonline.ibps.in.
The application process starts on 7th August 2025 and will end on 30th August
2025. For all details regarding the recruitment, refer to the
official notification PDF given below.
New India Assurance Company Limited Vacancy 2025
|
पद क्रमांक |
पदांचे नाव |
जागा |
|
1 |
एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) / Administrative Officer (AO) |
550 |
Educational Qualification For NIACL Bharti
2025
|
पदांचे नाव |
पदांचे नाव |
|
एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO |
Graduate/Post
graduate Degree |
Eligibility Criteria For New India Assurance Co. Limited
Recruitment 2025
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ
जाहिरात वाचावी.
वयाची अट (Age Limit): 01
ऑगस्ट 2025 रोजी, 21 ते 30
वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे
सूट]
शुल्क (Fee): General/OBC/EWS:
850/- रुपये [SC/ST/PWD:
100/- रुपये.]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा (Phase I): 14 सप्टेंबर 2025
परीक्षा (Phase II): 29 ऑक्टोबर 2025
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
Official Site : www.newindia.co.in
How to Apply For NIACL 550 AO Online Form 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/niacljul25/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30
ऑगस्ट 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.newindia.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment