28) *पद्मश्री विखे पाटील काॅलेज आर्ट,सायन्स आणि कॉमर्स वरीष्ठ महाविदयालय*प्रवरानगर ता. राहाता
🔯 🌹येथे सुवर्ण संधी🏵
आपल्या महाविद्यालयात शनिवार दिनांक 16ऑगस्ट 2025 रोजी Macleods Pharmaceuticals pvt.Ltd.Mumbai या नामांकित कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू T.Y.Bsc/Msc(Chem.) Micro Diploma/B.Com M.Com ITI /pharmacy या विभागातील विद्यार्थ्यांसाठी सकाळी 9.00 वा. आयोजित करण्यात आलेला आहे
💰🏧 तरी गर्जुवांतनी व नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्वरित नाव नोंदणी साठी व अधिक माहिती साठी प्लेसमेंट ऑफिस पी. व्ही. पी. कॉलेज सीनियर लोणी येथे संपर्क साधावा
Dr.P.M. Dighe.
Principal. Dr.R.A.pawar vice principal
Mr. Shelke Sir Dr. Dube Sir Dr.GaikarSir Placement officer
Comments
Post a Comment