48) Supreme Court Of India मध्ये कोर्ट मास्टर (शॉर्टहैंड) पदांच्या 30 जागा
जाहिरात दिनांक: 30/08/25
भारतीय सर्वोच्च न्यायालय [Supreme Court Of India] मध्ये
कोर्ट मास्टर (शॉर्टहैंड) पदांच्या 30 जागांसाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15
सप्टेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
आपल्या मित्रांना पाठवा :
एकूण: 30 जागा
Supreme Court Bharti 2025 Details:
|
पदांचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
जागा |
|
कोर्ट मास्टर (शॉर्टहैंड) / Court Master (Shorthand) |
(i) पदवीधर (ii) इंग्रजी
शॉर्टहैंड 40 श.
प्र.मि. (iii)
संगणकावर
टायपिंग 40 श.प्र.मि.
+ 05 वर्षे
अनुभव |
30 |
Eligibility Criteria For Supreme
Court Of India Bharti 2025
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट (Age Limit): 01 जुलै
2025 रोजी, 30 ते 45 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03
वर्षे सूट]
(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age
Calculator)
Pause
Remaining Time -9:21
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
शुल्क (Fee): General/OBC: 1500/-
रुपये [SC/ST/ExSM: 750/- रुपये]
नोकरी ठिकाण : दिल्ली
ऑनलाईन (Apply Online) अर्ज
: येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF) : येथे
क्लिक करा
Official Site : www.sci.gov.in
How to Apply For Supreme Court
Recruitment 2025 :
• या
भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32912/95441/Index.html
या
वेबसाईट करायचा आहे.
• अर्ज
फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
• ऑनलाईन
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2025 आहे.
• सविस्तर
माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
• अधिक
माहिती www.sci.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
________________________________________
Comments
Post a Comment