45) पश्चिम-मध्य रेल्वे 2865 जागा
जाहिरात दिनांक: 30/08/25
पश्चिम-मध्य रेल्वे West Central Railway मध्ये
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 2865 जागांसाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29
सप्टेंबर 2025 (11:59 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात
पाहा.
आपल्या मित्रांना पाठवा :
एकूण: 2865 जागा
West Central Railway Bharti 2025 Details:
|
पदांचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
जागा |
|
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
/ Apprentice |
i)10वी
परीक्षा उत्तीर्ण
02) संबंधित
ट्रेड मध्ये ITI |
2865 |
Eligibility Criteria For West Central Railway Recruitment
2025
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी
मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट (Age Limit): 20 ऑगस्ट 2025 रोजी,
15 ते 24 वर्षे. [SC/ST: 05
वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शुल्क (Fee): General/OBC: 141/- रुपये [SC/ST/PWD/महिला
- 41/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : पश्चिम-मध्य रेल्वे
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक
करा
जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
Official Site : www.wcr.indianrailways.gov.in
Comments
Post a Comment