(27) 5180+ स्टेट बँक ऑफ इंडिया जागा जाहिरात दिनांक: 06/08/25
स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of
India] मध्ये ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) पदांच्या 5180 जागांसाठी
पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26
ऑगस्ट 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 5180+ जागा
SBI Clerk
Recruitment 2025 Details:
The State Bank of India (SBI) has officially released the
SBI Junior Associate (CLERK) Recruitment Notification 2025 for 5180+
Posts. Candidates with Any Graduate Can Apply Online. The candidate
shall apply online through SBI website, sbi.co.in. The last date of apply
online application is 26 August 2025. Please see the
advertisement for detailed information.
नोकरी शोध
|
पद क्र. |
पदांचे नाव |
जागा |
|
1 |
ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) / Junior Associate (Clerk)
(Customer Support & Sales) |
5180+ |
Educational Qualification For SBI Clerk Bharti
2025
|
पद क्र. |
शैक्षणिक पात्रता |
|
1 |
कोणत्याही शाखेतील पदवी. (Graduation in any discipline) |
Eligibility Criteria For State Bank Of India Clerk Bharti
2025
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ
जाहिरात वाचावी.
वयाची अट : 01 एप्रिल 2025 रोजी, 20 ते 28 वर्षे [SC/ST - 05 वर्षे
सूट, OBC - 03 वर्षे सूट]
Advertisement: 0:08
Close Player
शुल्क (Fee): General/EWS/OBC - 750/-
रुपये [SC/ST/PwBD - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2025
नोकरी शोध
मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2025
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF)
: येथे क्लिक करा
Official Site : www.sbi.co.in
How to Apply For SBI Bharti 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/sbijajul25/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 26
ऑगस्ट 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.sbi.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment