40) 230 जागा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी जाहिरात दिनांक: 24/07/25
UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी
संघटना [UPSC,
Employees’ Provident Fund Organisation] मध्ये
विविध पदांच्या 230 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज
मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 ऑगस्ट 2025 22 ऑगस्ट 2025 रोजी
आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात
पाहा.
नोकरीच्या संधी
नवीन नोकरी
भरती जाहिरात सेवा
एकूण: 230 जागा
UPSC EPFO
Recruitment 2025 Details:
|
पद क्रमांक |
पदांचे नाव |
जागा |
|
1 |
अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO) / Enforcement Officer/ Account
Officer (EPFO) |
156 |
|
2 |
सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO) / Assistant Provident Fund
Commissioner (EPFO) |
74 |
Eligibility Criteria For UPSC EPFO Bharti 2025
|
पद क्रमांक |
शैक्षणिक पात्रता |
वयाची अट |
|
1 |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
18 ते 30 वर्षे |
|
2 |
कोणत्याही शाखेतील पदवी. |
18 ते 35 वर्षे |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ
जाहिरात वाचावी.
वयाची अट: 18 ऑगस्ट 2025, रोजी [SC/ST - 05 वर्षे
सूट, OBC - 03 वर्षे सूट]
भरती जाहिरात सेवा
नवीन नोकरी
शुल्क (Fee): General/OBC: 25/-
रुपये [SC/ST - शुल्क नाही]
Advertisement: 0:44
Close Player
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जास सुरुवात : 29 जुलै 2025
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.upsc.gov.in
How to Apply For UPSC Recruitment 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://upsconline.nic.in/ या वेबसाईट वर करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- अर्ज 29 जुलै 2025 पासून सुरु होतील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18
ऑगस्ट 2025 22 ऑगस्ट 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी
कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.upsc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment