Skip to main content

Posts

Showing posts from August, 2025

Cost Chapter III FY 2025-26

48) Supreme Court Of India] मध्ये कोर्ट मास्टर (शॉर्टहैंड) पदांच्या 30 जागा

  48) Supreme Court Of India  मध्ये कोर्ट मास्टर (शॉर्टहैंड) पदांच्या 30 जागा जाहिरात दिनांक: 30/08/25 भारतीय सर्वोच्च न्यायालय [ Supreme Court Of India] मध्ये कोर्ट मास्टर (शॉर्टहैंड) पदांच्या 30 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आपल्या मित्रांना पाठवा :       एकूण: 30 जागा Supreme Court Bharti 2025 Details: पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा कोर्ट मास्टर (शॉर्टहैंड)  /  Court Master (Shorthand) (i) पदवीधर    (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 40 श. प्र.मि.   (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. +  05 वर्षे अनुभव 30 Eligibility Criteria For Supreme Court Of India Bharti 2025 सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. वयाची अट ( Age Limit): 01 जुलै 2025 रोजी , 30 ते 45 वर्षे. [ SC/ST ...

46) 1417 जागा IOCL Apprentice Bharti 2025

  46) 1417 जागा IOCL Apprentice Bharti 2025 IOCL Apprentice Bharti 2025: IOCL's full form is Indian Oil Corporation Limited, IOCL Bharti 2025 has the following new vacancies and the official website is www.iocl.com. This page includes information about the IOCL Apprentice Bharti 2025, IOCL Apprentice Recruitment 2025, and IOCL Apprentice 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment. आपल्या मित्रांना पाठवा :       Grand Total: 1417 जागा ( 537+405+475) IOCL vacancies IOCL admit card जाहिरात दिनांक: 30/08/25 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [ Indian Oil Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या 537 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 सप्टेंबर 2025 (11:59 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. एकूण: 537 जागा Also Read: [IOCL] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 - 467 जागा IOCL Apprentice Recruitment 2025 Details: IOCL Apprentice Vacancy 2025 ...

45) पश्चिम-मध्य रेल्वे 2865 जागा

  45) पश्चिम-मध्य रेल्वे 2865 जागा जाहिरात दिनांक: 30/08/25 पश्चिम-मध्य रेल्वे West Central Railway  मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 2865 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 29 सप्टेंबर 2025 (11:59 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आपल्या मित्रांना पाठवा :       एकूण: 2865 जागा West Central Railway Bharti 2025 Details: पदांचे नाव शैक्षणिक पात्रता   जागा अप्रेंटिस  ( प्रशिक्षणार्थी) /  Apprentice i)10 वी परीक्षा उत्तीर्ण   02) संबंधित ट्रेड मध्ये ITI 2865   Eligibility Criteria For West Central Railway Recruitment 2025 सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. वयाची अट ( Age Limit): 20 ऑगस्ट 2025 रोजी , 15 ते 24 वर्षे. [ SC/ST: 05 वर्षे सूट , OBC: 03 वर्षे सूट] शुल्क ( Fee): General/OBC: 141/- रुपये [ SC/ST/PWD...

पुण्याच्या विद्यार्थिनीचं उत्तुंग यश; 1 कोटींची स्कॉलरशिप मिळवली...

 https://youtu.be/IEPDg0kBH-8?si=iXlktyObuaYcoRy-

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आपण : डॉ. उमेश ताजणे

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आपण            आजचा जो मोठा बदल घडत आहे तो खरं तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळेच आहे. ही काही फक्त तंत्रज्ञानाची एक नवी शोध नाही, तर एक अशी शक्ती आहे जी आपल्या जगण्याच्या, काम करण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धतीचाच पुनर्विचार करून टाकत आहे. AI म्हणजे असं समजा, की संगणक आता फक्त निर्जीव यंत्र न राहता, तो एक बुद्धिमान सहकारी बनतो आहे जो शिकतो, समजून घेतो आणि निर्णय देखील घेतो.           हा बदल इतक्या वेगाने होत आहे की आपल्याला त्याची संपूर्ण कल्पना देखील येणं कठीण आहे. आज AI आपल्या दैनंदिन जीवनाच्या अगदी बारकाव्यात शिरला आहे. जेव्हा आपण Netflix वर किंवा YouTube वर काही पाहतो, तेव्हा आपल्याला काय आवडेल याच्या शिफारशी करणारी ती सिस्टम AI च आहे. जेव्हा आपण Google Map वापरून सर्वात छोटा आणि वेगवान मार्ग शोधतो, तेव्हा तो AI चाच एक भाग आहे. आपल्या मोबाइलची गॅलरी जेव्हा आपल्या फोटोंमधील लोक आणि ठिकाणं ओळखते, तेव्हा तिथेही AI काम करत असतो.           पण ही फक्त सुरुवात आहे...

डिजिटल क्रांति - डॉ. उमेश ताजणे

नमस्कार,           आजकाल सगळीकडे डिजिटल बदल चर्चेत आहे ना? म्हणजे नक्की काय हे डिजिटल एव्होल्यूशन?           सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जिथं तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात अधिकाधिक रित्या मिसळत चाललं आहे. आपल्या बँकिंगपासून ते शॉपिंगपर्यंत, शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत — सगळंच डिजिटल पद्धतीने होत चाललंय.           होय, आपण जे स्मार्टफोन वापरतो, ज्या ऍप्सद्वारे बँकिंग करतो, व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांशी बोलतो, ते सगळं याचाच एक भाग आहे.           ही गोष्ट थांबणारी नाही, तर अजून वेगाने होत राहणार आहे. उदाहरणार्थ, लवकरच आपली गॅजेट्स आपल्या सवयी ओळखून आपल्यासाठीच निर्णय घेण्यास सुरुवात करतील. आजवर आपण तंत्रज्ञान वापरलं, पण पुढचं पिढी तंत्रज्ञानासोबत जगणार आहे.           हो, यामुळे काही गोष्टी सोप्या होतील, पण काही नवीन आव्हानंदेखील निर्माण होतील. माहितीची सुरक्षितता, खाजगीपणा, आणि सर्वांसमोर समान संधी यास...

Google Tasks दैनंदिन कामे लक्षात ठेवण्याचे मोफत App - डॉ.उमेश ताजणे

सर्वांना नमस्कार,           आज आपण Google Tasks या सोप्या पण अत्यंत उपयुक्त अशा साधनाबद्दल बोलणार आहोत. मी हे स्वत:साठी दैनंदिन कामे लक्षात ठेवण्यासाठी वापरतो आणि ते तुमच्यासाठीही उपयुक्त ठरेल असे वाटते. Google Tasks म्हणजे नक्की काय?           हे Google ने बनवलेले एक विनामूल्य आणि सोपे साधन आहे जे तुम्हाला तुमची दैनंदिन कामे आणि कर्तव्ये व्यवस्थित पार पाडण्यास मदत करते. याची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ते Gmail आणि Calendar सोबत अगदी निगडित आहे. हे असे काम करते तुम्ही यामध्ये दैनंदिन कामे लक्षात ठेवण्यासाठी कामांची यादी करून ठेऊ शकता.   तुम्ही Gmail मधील कोणत्याही ईमेलवरुन थेट एक टास्क तयार करू शकता तुमची सर्व कामे स्वयंचलितपणे Google Calendar मध्ये दिसतील तुम्ही वेगवेगळ्या याद्या बनवू शकता - कामासाठी, घरासाठी, वैयक्तिक कामांसाठी तुम्ही सबटास्क्स आणि रिमाइंडर्स सेट करू शकता हे तुमच्यासाठी कसे उपयुक्त ठरेल? कामाच्या ठिकाणी प्रकल्पांच्या टप्प्यांची यादी ठेवण्यासाठी दैनंदिन घरातील कामांची यादी तयार करण्यासाठी खरेदीच...