पी.व्ही.पी.महाविद्यालय प्रवरा नगर
अहिल्यानगर (अहमदनगर )
☸️🔯अंतर्गत सुवर्ण संधी☸️
आपल्या महाविद्यालयामध्ये गुरुवार दि .२५.०९.२०२५
रोजी सकाळी १०.०० वाजता
1. State Bank of India
2. Kotak Mahindra Bank
3. Axis Bank
या नामांकित बॅंकांचे कॅम्पस इंटरव्यू BA, B. COM, B.Sc. BBA, BCS, M.Com &MSc या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे
💰🏧 तरी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्वरित नाव नोदणी साठी व अधिक माहिती साठी विभाग यांचेशी संपर्क साधावा
मुलाखत तारीख..२५.0९.२०२५ मुलाखत ठिकाण: पी.व्ही.पी.महाविद्यालय प्रवरा नगर
Comments
Post a Comment