7565 जागा जाहिरात दिनांक: 30/09/25
SSC मार्फत
दिल्ली पोलीस दलात SSC Delhi Police Constable पोलीस-कॉन्स्टेबल
(एक्झिक्युटिव) पदांच्या 7565 जागांसाठी
पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21
ऑक्टोबर 2025 (11:00 PM) आहे. सविस्तर
माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
सरकारी नोकरी जाहिरात
पोलीस भरती मार्गदर्शन
एकूण: 7565
जागा
SSC Delhi Police Constable
Vacancy Details 2025
|
पद क्रमांक भरती अपडेट्स भरती परीक्षा 2025 |
पदांचे नाव |
जागा |
|
1 |
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष |
4408 |
|
2 |
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM (Others) |
285 |
|
3 |
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-पुरुष (ExSM Commando) |
376 |
|
4 |
कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव)-महिला |
2496 |
Eligibility Criteria For SSC
Constable Bharti 2025
शैक्षणिक
पात्रता: 12वी उत्तीर्ण
(सूचना - सविस्तर
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.)
सरकारी नोकरी जाहिरात
पोलीस भरती मार्गदर्शन
वयाची अट
: 01 जुलै 2025 रोजी,
18 ते 25 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे
सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क (Fee)
: General/OBC: 100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला -
शुल्क नाही]
वेतनमान
(Pay Scale) : 21700- 69100/- रुपये.
नोकरी
ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा
: डिसेंबर 2025/जानेवारी
2026
ऑनलाईन
अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करा
सरकारी नोकरी मार्गदर्शन
भरती परीक्षा 2025
जाहिरात
(Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
Step By Step SSC Constable
(Executive) Application 2025:
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/login या
वेबसाईट वर करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज
करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑक्टोबर
2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी
कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment