सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 381 जागा जाहिरात दिनांक: 30/09/25
रयत शिक्षण संस्था सातारा [Rayat
Shikshan Sanstha] मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 381
जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज
मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 07,
08, 10, 11 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. तसेच ऑनलाईन फॉर्म खालील लिंक वर क्लिक
करून भरायचा आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 381 जागा
Rayat Shikshan Sanstha Vacancy 2025
|
पद क्रमांक |
पदांचे नाव |
जागा |
|
1 |
सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor |
381 |
Eligibility Criteria For Rayat Shikshan Recruitment
2025
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ
जाहिरात वाचावी.
शुल्क (Fee): 200/- रुपये.
ऑनलाईन अर्ज (Registration
& Online filling of Application form ): येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF)
:
|
विद्यापीठ विद्यापीठ नोकरी नोकरी संधी |
Notification
PDF |
|
सोलापूर विद्यापीठ |
|
|
केबीपी विद्यापीठ |
|
|
शिवाजी विद्यापीठ |
|
|
मुंबई, विद्यापीठ |
|
|
पुणे, विद्यापीठ |
मुलाखतीचे ठिकाण व मुलाखतीची तारीख:
|
विद्यापीठ |
मुलाखतीचे ठिकाण |
मुलाखतीची तारीख |
|
सोलापूर विद्यापीठ |
10 ऑक्टोबर 2025 |
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर, जिल्हा-सोलापूर |
|
केबीपी विद्यापीठ |
11 ऑक्टोबर 2025 |
i) छत्रपती
शिवाजी कॉलेज, सातारा |
|
शिवाजी विद्यापीठ |
11 ऑक्टोबर 2025 |
i) छत्रपती
शिवाजी कॉलेज, सातारा |
|
मुंबई, विद्यापीठ |
08 ऑक्टोबर 2025 |
महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पनवेल.
जिल्हा-रायगड. |
|
पुणे, विद्यापीठ |
07 ऑक्टोबर 2025 |
स.एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे महाराष्ट्र. |
Official Site : www.rayatshikshan.edu
How to Apply For Rayat Shikshan Sanstha Assistant
Professor Bharti 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन फॉर्म https://teaching.rayatrecruitment.com/ या वेबसाईट वर भरायचा आहे.
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे
होणार आहे.
- उमेदवारांनी दिनांक 07, 08,
10, 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 09:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक
कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर
राहावे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी
कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.rayatshikshan.edu या वेबसाईट वर दिलेली आहे.
विद्यापीठ नोकरी
जाहिरात दिनांक: 25/09/25
रयत शिक्षण संस्था सातारा [Rayat
Shikshan Sanstha] मध्ये मुख्य लेखापरीक्षक पदाच्या
जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 ऑक्टोबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात
पाहा.
Rayat Shikshan Sanstha Vacancy 2025
|
पद क्रमांक |
पदांचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
|
1 |
मुख्य लेखापरीक्षक / Chief Auditor |
शैक्षणिक संस्था / शाळा / महाविद्यालयांच्या
लेखापरीक्षणाचा अनुभव असलेल्या चार्टर्ड अकाउंटंटला प्राधान्य दिले जाईल. + किमान 5 वर्षे अनुभव |
Eligibility Criteria For Rayat Shikshan Sanstha
Recruitment 2025
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ
जाहिरात वाचावी.
नोकरी संधी
शुल्क : नमूद नाही.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : सातारा.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification PDF)
: येथे क्लिक करा
Official Site : www.rayatshikshan.edu
How to Apply For Rayat Shikshan Sanstha Jobs 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://www.rayatrecruitment.com/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05
ऑक्टोबर 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी
कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.rayatshikshan.edu या वेबसाईट वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment