Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदाच्या 40 जागांसाठी
जाहिरात दिनांक: 10/10/25
नवी मुंबई महानगरपालिका [Navi
Mumbai Municipal Corporation] मध्ये बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदाच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज
मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा
अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
सरकारी भरती 2025
एकूण: 40 जागा
NMMC Bharti Vacancy 2025
|
पदांचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
जागा |
|
बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) / Multipurpose Worker MPW (Male) |
12 वी
विज्ञान शाखेत पास+ पॅरामेडिकल मूलभुत प्रशिक्षण अभ्यासक्रम किवा स्वच्छता
निरीक्षक अभ्यासक्रम |
40 |
Eligibility Criteria For Navi Mumbai Mahanagarpalika
Bharti 2025
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट: 38 वर्षे [मागासवर्गीय - 43 वर्षे]
शुल्क (Fee): नमूद नाही.
वेतनमान (Pay Scale) : 18,000/-
रुपये.
नोकरी ठिकाण : नवी मुंबई
(महाराष्ट्र)
सरकारी भरती 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1,से. 15 से, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी
बेलापूर, नवी मुंबई 400614.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.nmmc.gov.in
How to Apply For Navi Mumbai Mahanagarpalika NMMC
Recruitment 2025 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- अर्ज कामकाजाच्या दिवशी (शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
सकाळी 9.45 ते
सायंकाळी 6.15 या वेळेत
सादर करावा.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30
ऑक्टोबर 2025 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज
अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी
कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment