Skip to main content

110 जागांसाठी Securities and Exchange Board of India

110 जागांसाठी Securities and Exchange Board of India

SEBI मध्ये विविध पदाच्या 110 जागांसाठी भरती

जाहिरात दिनांक: 09/10/25

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया [Securities and Exchange Board of India] येथे विविध पदांच्या 110 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईलसविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

सरकारी भरती 2025

आपल्या मित्रांना पाठवा :      

एकूण: 110 जागा

SEBI i.e. Securities and Exchange Board of India has invited online applications or 110 Officer Grade A (Assistant Manager-(General/ Legal/IT/Research/Official Language/Electrical Engineering/Civil Engineering) Posts. Applications will be accepted only through the online link. So eligible candidates can apply before the last date. The last date for application will Available Soon. Please see the detailed advertisement & the online application link on the SEBI website.

SEBI Vacancy 2025

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

1

असिस्टंट मॅनेजर (General) / Assistant Manager (General)

56

2

असिस्टंट मॅनेजर (Legal) / Assistant Manager (Legal)

20

3

असिस्टंट मॅनेजर (IT) / Assistant Manager(IT)

22

4

असिस्टंट मॅनेजर (Research) / Assistant Manager (Research)

04

5

सरकारी भरती 2025

असिस्टंट मॅनेजर (Official Language) / Assistant Manager (Official Language)

03

6

असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) / Assistant Manager (Electrical Engineering)

02

7

असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering) / Assistant Manager (Civil Engineering)

03

Educational Qualification For SEBI Recruitment 2025

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता 

1

कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA

2

भरती अपडेट्स

सरकारी भरती 2025

विधी पदवी  (LLB).

3

कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)

4

पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)

5

इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.

6

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

7

सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी

Eligibility Criteria For Securities and Exchange Board of India Recruitment 2025

वयाची अट : 30 सप्टेंबर 2025 रोजी, 18 ते 30 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

भरती अपडेट्स

सरकारी भरती 2025

शुल्क (Fee): Open/OBC/EWS - 1118/- रुपये  [SC/ST/PwBD - 118/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Short Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sebi.gov.in

How to Apply For SEBI Bharti Online Form 2025:

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.sebi.gov.in/sebiweb/about/AboutAction.do?doVacancies=yes या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • अर्ज 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होतील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती www.sebi.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

सरकारी भरती 2025

 

Comments

Popular posts from this blog

22) Banking 10277 Vacancy लिपिक / Clerk

22) जाहिरात दिनांक: 01/08/25 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन [Institute of Banking Personnel Selection] मध्ये लिपिक पदांच्या 10277 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. एकूण: 10277 जागा IBPS Clerk Bharti 2025 Details: The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has released an official notification for the recruitment of 10277 Customer Service Associates posts. Candidates with Any Graduate Can Apply Online. Eligible candidates can apply online through the link given below. The last date to submit the online application form is 21 August 2025. IBPS Clerk Vacancy 2025 पद क्रमांक पदाचे नाव जागा 1 लिपिक / Clerk 10277 Educational Qualification For IBPS Clerk Recruitment 2025 पदाचे नाव शैक्षणिक पात्रता लिपिक (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / ड...

3500 जागा कॅनरा बँक [Canara Bank]

  3500 जागा कॅनरा बँक [ Canara Bank] मध्ये   पदवीधर अप्रेंटिस   पदांच्या 3500 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन   अर्ज करण्याचा अंतिम   दिनांक  12 ऑक्टोबर 2025  आहे.   सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आपल्या मित्रांना पाठवा :             HR सल्लागार सेवा बँक नोकरी अर्ज एकूण: 3500 जागा Canara Bank Recruitment 2025 Vacancy Details Eligibility Criteria For Canara Bank Apprentice Notification 2025 सूचना -   शैक्षणिक पात्रता :   सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.   बँक नोकरी माहिती बँक नोकरी अर्ज शुल्क :  500/- रुपये  [SC/ST/PWD - शुल्क नाही] वेतनमान ( Pay Scale) : 1500/- रुपये नोकरी ठिकाण :  संपूर्ण भारत ऑनलाईन ( Apply Online) अर्ज  :  येथे क्लिक करा जाहिरात ( Notification) :  येथे क्लिक करा HR सल्लागार सेवा नोकरी भरती Official Site :  www.canarabank.com How to Apply For Can...

43) 6589 जागां जाहिरात दिनांक: 06/08/25

43)  6589  जागां  जाहिरात दिनांक: 06/08/25 स्टेट बँक ऑफ इंडिया [ State Bank of India]  मध्ये   ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)   पदांच्या 6589 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  26 ऑगस्ट 2025  आहे.   सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. एकूण: 6589 जागा SBI Clerk Bharti 2025  Details: The State Bank of India (SBI) has officially released the SBI Junior Associate (CLERK) Recruitment Notification 2025 for 5180+ Posts. Candidates with Any Graduate Can Apply Online. The candidate shall apply online through SBI website, sbi.co.in. The last date of apply online application is 26 August 2025. Please see the advertisement for detailed information. पद क्र. पदांचे नाव जागा 1 ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) - Regular 5180 2 ज्युनियर अस...