Border Security Force] मध्ये कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांच्या 391 जागां जाहिरात दिनांक: 14/10/25
सीमा सुरक्षा दल [Border
Security Force] मध्ये कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांच्या 391 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज
करण्याचा अंतिम दिनांक 04 नोव्हेंबर 2025 (11:59 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
भरती परीक्षा पुस्तके
एकूण: 391 जागा
BSF Vacancy 2025
|
पदांचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
जागा |
|
कॉन्स्टेबल GD (खेळाडू) / Constable (Player) |
(1) 10वी पास |
391 |
Eligibility Criteria For For BSF Sports Quota Recruitment
2025
सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता व क्रीडा पात्रता
पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 23 वर्षे. [SC/ST - 05 वर्षे
सूट, OBC - 03 वर्षे सूट]
Pause
Mute
शुल्क (Fee): General/OBC:
159/- रुपये. [SC/ST/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
भरती प्रक्रिया सॉफ्टवेअर
सैन्य भरती परीक्षा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bsf.nic.in
How to Apply For BSF Bharti 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://rectt.bsf.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- अर्ज 16 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होतील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04
नोव्हेंबर 2025 (11:59
PM) आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.bsf.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment