4) 15 जागा जाहिरात दिनांक: 29/07/25 भारतीय नौदल [Indian Navy SSC] मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या 15 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 ऑगस्ट 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात
दिनांक: 29/07/25
भारतीय नौदल [Indian Navy SSC] मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर पदांच्या 15 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात
येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 ऑगस्ट 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 15 जागा
Indian Navy SSC Officer Bharti 2025 Details:
|
पद क्र. |
पदाचे नाव |
जागा |
|
1 |
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर [SSC- एक्झिक्युटिव
(IT)] |
15 |
Eligibility Criteria For Indian Navy Bharti
2025
|
पद क्र. |
शैक्षणिक पात्रता |
|
1 |
M.Sc/B.E/
B.Tech/M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer
Engineering / Information Technology/ Software Systems/ Cyber Security/
System Administration & Networking/ Computer Systems & Networking/
Data Analytics/ Artificial Intelligence) मधे 60% गुणांसह
पदवी किंवा MCA + BCA/BSc (Computer
Science+IT) |
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ
जाहिरात वाचावी.
वयाची अट
: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जुलै 2006 दरम्यान.
Advertisement: 0:09
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान
(Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी
ठिकाण : संपूर्ण भारत
अर्जास
सुरुवात : 02 ऑगस्ट 2025
ऑनलाईन (Apply
Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात
(Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
Comments
Post a Comment