2) 252 जागा जाहिरात दिनांक: 29/07/25 शिक्षण संचालनालय [Directorate of Education Daman] येथे शिक्षक पदांच्या 252 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 252 जागा
Directorate
of Education Daman Bharti 2025 Details:
|
पद क्रमांक |
पदांचे नाव |
जागा |
|
1 |
प्राथमिक शिक्षक / Primary School Teacher |
104 |
|
2 |
उच्च प्राथमिक शिक्षक / Upper Primary School Teacher |
148 |
Educational Qualification For DED Offline Form 2025
|
पदांचे नाव |
शैक्षणिक पात्रता |
|
प्राथमिक शिक्षक |
12 वी
परीक्षा उत्तीर्ण/Graduation
+ Diploma in Elementary Education/ 4 year Bachelor of Elementary
Education |
|
उच्च प्राथमिक शिक्षक |
Graduation
+ 2 years Diploma in Elementary Education OR 12 वी
परीक्षा उत्तीर्ण and 4
year Bachelor of Elementary Education |
Eligibility Criteria For Directorate of Education
Daman Recruitment 2025
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ
जाहिरात वाचावी.
वयाची अट : 30 वर्षापर्यंत [सरकारने जारी केलेल्या नियमानुसार वयोमर्यादा मध्ये सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 23,000/-
रुपये.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Department
of Education, Lekha Bhavan, 66 KV road, Amli Silvassa, Room No.312 DNH OR Directorate of
Education, Shiksha Sadan, Behind Collectorate, Moti Daman.
Official Site : www.daman.nic.in / www.ddd.gov.in. / www.dnh.gov.in / www.diu.gov.in.
How to Apply For Directorate of Education Daman
Recruitment 2025 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2025 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज
अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.daman.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment