Skip to main content

13) जाहिरात दिनांक: 28/07/25 नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमेटोलॉजी [ICMR - National Institute Of Immunohaematology] मध्ये विविध पदांच्या 11 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2025 (23.59 hrs) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

 

एकूण: 11 जागा

ICMR-NIIH Recruitment 2025 Details:

पद क्रमांक

पदांचे नाव

जागा

1

सहाय्यक / Assistant

01

2

अप्पर डिव्हिजन लिपिक / Upper Division Clerk

01

3

लोअर डिव्हिजन लिपिक / Lower Division Clerk

01

4

वैयक्तिक सहाय्यक / Personal Assistant

01

5

तांत्रिक सहाय्यक / Technical Assistant

02

6

तंत्रज्ञ-I / Technician-I

04

7

प्रयोगशाळा परिचर-I / Lab. Attendant-I

01

Eligibility Criteria For ICMR-NIIH Recruitment 2025

पद क्रमांक

शैक्षणिक पात्रता

वयाची अट

1

Minimum 03 years Bachelor’s degree + Working Knowledge of Computer

 30 वर्षे 

2

Degree from a recognized University or equivalent. + Typing speed of 35 w.p.m. in English or 30 w.p.m. in Hindi on Computer

27 वर्षे 

3

12th class pass or equivalent + Typing speed of 35 w.p.m. in English or 30 w.p.m. in Hindi on Computer

 27 वर्षे

4

three years Bachelor’s degree in any discipline + 120 w.p.m speed in short hand (English or Hindi).

30 वर्षे 

5

1st class three year Bachelor’s degree in Biological Sciences / Biotechnology.

 30 वर्षे

6

12th or Intermediate pass in Science subject + at least one year Diploma in Medical Laboratory Technology (DMLT)

28 वर्षे

7

10th pass + one year working experience in a govt. recognized / approved / registered Lab in respective field or trade certificate issued by govt agencies.

25 वर्षे 

शुल्क (Fee): UR/OBC/EWS: 2000/- रुपये. [महिला - 1600/- रुपये.]

वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये ते 1,12,400/- रुपये पर्यंत.

Advertisement: 0:38

Close Player

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.niih.org.in

How to Apply For ICMR-NIIH Bharti 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://joinicmr.in/login/user या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2025 (23.59 hrs) आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.niih.org.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

Comments

Popular posts from this blog

22) Banking 10277 Vacancy लिपिक / Clerk

22) जाहिरात दिनांक: 01/08/25 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन [Institute of Banking Personnel Selection] मध्ये लिपिक पदांच्या 10277 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 ऑगस्ट 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. एकूण: 10277 जागा IBPS Clerk Bharti 2025 Details: The Institute of Banking Personnel Selection (IBPS) has released an official notification for the recruitment of 10277 Customer Service Associates posts. Candidates with Any Graduate Can Apply Online. Eligible candidates can apply online through the link given below. The last date to submit the online application form is 21 August 2025. IBPS Clerk Vacancy 2025 पद क्रमांक पदाचे नाव जागा 1 लिपिक / Clerk 10277 Educational Qualification For IBPS Clerk Recruitment 2025 पदाचे नाव शैक्षणिक पात्रता लिपिक (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / ड...

3500 जागा कॅनरा बँक [Canara Bank]

  3500 जागा कॅनरा बँक [ Canara Bank] मध्ये   पदवीधर अप्रेंटिस   पदांच्या 3500 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन   अर्ज करण्याचा अंतिम   दिनांक  12 ऑक्टोबर 2025  आहे.   सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. आपल्या मित्रांना पाठवा :             HR सल्लागार सेवा बँक नोकरी अर्ज एकूण: 3500 जागा Canara Bank Recruitment 2025 Vacancy Details Eligibility Criteria For Canara Bank Apprentice Notification 2025 सूचना -   शैक्षणिक पात्रता :   सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.   बँक नोकरी माहिती बँक नोकरी अर्ज शुल्क :  500/- रुपये  [SC/ST/PWD - शुल्क नाही] वेतनमान ( Pay Scale) : 1500/- रुपये नोकरी ठिकाण :  संपूर्ण भारत ऑनलाईन ( Apply Online) अर्ज  :  येथे क्लिक करा जाहिरात ( Notification) :  येथे क्लिक करा HR सल्लागार सेवा नोकरी भरती Official Site :  www.canarabank.com How to Apply For Can...

43) 6589 जागां जाहिरात दिनांक: 06/08/25

43)  6589  जागां  जाहिरात दिनांक: 06/08/25 स्टेट बँक ऑफ इंडिया [ State Bank of India]  मध्ये   ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)   पदांच्या 6589 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक  26 ऑगस्ट 2025  आहे.   सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. एकूण: 6589 जागा SBI Clerk Bharti 2025  Details: The State Bank of India (SBI) has officially released the SBI Junior Associate (CLERK) Recruitment Notification 2025 for 5180+ Posts. Candidates with Any Graduate Can Apply Online. The candidate shall apply online through SBI website, sbi.co.in. The last date of apply online application is 26 August 2025. Please see the advertisement for detailed information. पद क्र. पदांचे नाव जागा 1 ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स) - Regular 5180 2 ज्युनियर अस...