SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
Date : 2
December, 2025
SSC GD Constable Bharti 2025
SSC GD
Constable Bharti 2025: SSC's full form is Staff Selection Commission,
SSC GD Constable Bharti 2025 has the following new vacancies and the
official website is www.ssc.nic.in. This page includes information about
the SSC GD Constable Bharti 2025, SSC GD Constable Recruitment 2025,
and SSC GD Constable 2024 for more details Keep Visiting
जाहिरात दिनांक: 02/12/25
कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff
Selection Commission] GD कॉन्स्टेबल
(जनरल ड्युटी) पदांच्या
25487 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज
मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2025 (11:00 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर
मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
SSC GD Constable Vacancy Details 2026
|
पद क्रमांक |
पदांचे नाव |
जागा |
|
1 |
GD कॉन्स्टेबल
(जनरल ड्युटी) / GD Constable (General Duty) |
25487 |
SSC GD Constable Vacancy Details 2026
|
पद क्रमांक |
पदांचे नाव |
जागा |
|
1 |
Border Security Force (BSF) |
616 |
|
2 |
Central Industrial Security Force (CISF) |
14595 |
|
3 |
Central Reserve Police Force (CRPF) |
5490 |
|
4 |
Sashastra Seema Bal (SSB) |
1764 |
|
5 |
Indo-Tibetan Border Police (ITBP) |
1293 |
|
6 |
Assam Rifles (AR) |
1706 |
|
7 |
Secretariat Security Force (SSF) |
23 |
SSC GD Bharti 2026 Educational Qualifications
|
पदांचे नाव |
शारीरिक पात्रता |
|
GD कॉन्स्टेबल
(जनरल ड्युटी) |
10वी
उत्तीर्ण. |
Information about SSC GD Constable Recruitment 2026
PET-SSC GD PET
|
पुरुष/महिला |
प्रवर्ग |
उंची (सेमी) |
छाती (सेमी) |
|
पुरुष |
Gen, SC & OBC |
170 |
80/ 5 |
|
ST |
162.5 |
76/ 5 |
|
|
महिला |
Gen, SC & OBC |
157 |
N/A |
|
ST |
150 |
N/A |
Eligibility Criteria For SSC GD Constable Bharti
Notification 2026
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ
जाहिरात वाचावी.
शुल्क (Fee) : General/OBC:
100/- रुपये [SC/ST/ExSM/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा (CBT) : फेब्रुवारी-एप्रिल 2026
ऑनलाईन अर्ज (Apply Online)
: येथे क्लिक करा
Official Site : www.ssc.nic.in
Step By Step SSC GD Registration Process 2025-26:
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.gov.in/login या वेबसाईट करायचा आहे.
- जर उमेदवार प्रथमच अर्ज करत असेल तर "New
User? Register Now” या
लिंकवर क्लिक करा आणि स्वतःची संपूर्ण माहित अचूक भरा.
- त्यानंतर नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून
अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.
- आणि SSC GD कॉन्स्टेबल भरतीसाठीचा ऑनलाइन अर्ज फॉर्म
काळजीपूर्वक भरा.
- फॉर्म भरून झाल्यावर परत
- एकदा तो फॉर्म काळजीपूर्वक तपासून पहा व कोणतीही चूक
असल्यास दुरुस्त करा आणि “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज सादर झाल्यानंतर त्या अर्जाची
प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवा.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2025 (11:00 PM) आहे.
- सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी
कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Comments
Post a Comment