SAIL Bharti 2025
Steel Authority of India Limited (SAIL) यांनी SAIL Bharti 2025 अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अधिकृत वेबसाईट www.sail.co.in आहे. नवीन भरती अपडेट्ससाठी Whatsapp channel : ThinkBigStartSmallActNow वर भेट द्या.🔔 भरती ठळक मुद्दे
-
जाहिरात दिनांक: 06/12/2025
-
एकूण जागा: 124
-
पदाचे नाव: Management Trainee (Technical)
-
शैक्षणिक पात्रता: संबंधित शाखेत 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी
-
वय मर्यादा (05 डिसेंबर 2025 रोजी):
-
सामान्य: 18 ते 28 वर्षे
-
SC/ST: +5 वर्षे सूट
-
OBC: +3 वर्षे सूट
-
💰 अर्ज शुल्क
-
General/OBC/EWS: ₹1050/-
-
SC/ST/PWD: ₹300/-
🗓️ महत्वाच्या तारखा
-
अर्जाची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2025
-
परीक्षा: जानेवारी/फेब्रुवारी 2026
📍 नोकरी ठिकाण
-
संपूर्ण भारत
📄 आवश्यक सूचना
सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी जाणून घेण्यासाठी कृपया मूळ जाहिरात वाचा.
📝 अर्ज कसा करावा?
-
ऑनलाईन अर्ज या लिंकवर करा:
https://sailcareers.com/SAIL2025MT/default.aspx -
अर्ज फक्त या पोर्टलवरूनच स्वीकारले जातील.
-
अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे: www.sail.co.in
📥 महत्वाच्या लिंक्स
-
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
- Official Website: www.sail.co.in

Comments
Post a Comment